Full Width(True/False)

मृण्मयीच्या फोटोतील ती गोष्ट गौतमीला खूपच खटकली; म्हणाली- 'गेल्या दोन वर्षात...'

Mrunmayee Deshpande Instagram: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोन्ही बहिणींमधील बाँडिंग त्यांच्या चाहत्यांना पक्कं माहीत आहे. सोशल मीडियावर दोघींचे अनेक मजेशीर व्हिडिओ असून आता मृण्मयीच्या फोटोवरील गौतमीची पोस्ट चर्चेत आली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/6x3m7ES