Full Width(True/False)

कोण आहे सुहानाचा बॉडीगार्ड ज्याची इंटरनेटवर होतेय चर्चा; लग्नात केलेली कतरिनाची सुरक्षा

Deepak Singh Update- बॉलिवूड कलाकारांसोबत त्यांच्यासोबत सावलीसारखे असणारे त्यांचे बॉडीगार्डही सतत चर्चेत असतात. रॉनित रॉयचा मेहूणा दीपक सिंह हा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध बॉडीगार्ड आहे. त्याचा डॅशिंग लूक भल्याभल्या अभिनेत्यांना मागे टाकतो. नुकताच तो सुहाना खानसोबत दिसल्यामुळे पुन्हा चर्चेत आला होता.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fDQPdBT