Full Width(True/False)

आरती मित्तलला अटक, सिनेसृष्टीत वेश्याव्यवसाय करण्याचा आरोप

Aarti Mittal: अभिनेत्री आणि कास्टिंग डायरेक्टरचा घाणेरडा व्यवसाय आता चव्हाट्यावर आला आहे. आरती मित्तल वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत असताना तिला पोलिसांनी अटक केली. आरतीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/mVnUjSe