Alia Bhatt Buy New Flat- आलिया भट्ट सध्या 'वास्तू'मध्ये राहत आहे. त्यांच्या 'कृष्णराज' बंगल्यात नवीन घरही बांधले जात आहे. तिने काही दिवसांपूर्वी बहीण शाहीनला दोन फ्लॅट भेट दिले होते आता तिने वांद्रे येथे ३७ कोटींचे नवीन घर घेतले आहे, जे २ हजार स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त मोठे आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/nxtsPp2