Full Width(True/False)

आता फिटनेसही एक नंबर! बायकोलाही टक्कर देतायंत अविनाश नारकर

Avinash Narkar Yoga Video: अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहेत. सध्या ते सन मराठीवरील 'कन्यादान' मालिकेत काम करत असून, या मालिकेच्या सेटवरुन त्यांचे अनेक डान्स व्हिडिओ समोर येतात. मात्र अलीकडे त्यांनी शेअर केलेला योगसाधनेचा व्हिडिओ थक्क करणारा आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/NKZDaWO