KKBKKJ Day 2 Collection- गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या सिनेमावर साऱ्यांच्या नजरा होत्या तो सिनेमा अखेर रिलीज झाला. पण सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान सिनेमाला अपेित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/IRCyXgw