Apple iPhone offer : ॲपल कंपनी आपल्या प्रीमियम फोन्ससाठी ओळखली जात असून त्यांचा एक दमदार फोन iPhone 13 वर फ्लिपकार्टवर एक भारी ऑफर देण्यात आली आहे. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही तब्बल ३९,००० रुपये वाचवू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/a5klDRJ