Full Width(True/False)

घरात वायफाय बसवताय? आता वायर्सचं टेन्शन नाही, Jio AirFiber सोबत मिळेल 1Gbps ची स्पीड

Jio : रिपोर्ट्सचा विचार केला तर जिओची ही सेवा जून किंवा जुलैमध्ये सुरू होऊ शकते. याचा व्हिडिओही यूट्यूबवर आहे. ज्यात Jio AirFiber चे अनबॉक्सिंग आणि इंस्टॉलेशन दाखवले गेले आहे.

from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/TOUH4Yd