Best Gaming Laptops in Market : तुम्हाला जर गेमिंगसाठी अर्थात दमदार गेम्स खेळण्यासाठी लॅपटॉप हवा असेल तर दमदार प्रोसेसर आणि चांगले ग्राफिक्स असलेला लॅपटॉप हाच बेस्ट असतो. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही दमदार गेमिंग लॅपटॉप्सबद्दल सांगत आहोत. हे लॅपटॉप सध्या सेलमध्ये कमी किमतीतही उपलब्ध आहेत. Amazon वर सध्या सुरू असलेल्या ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेजमुळे हे हे लॅपटॉप्स मोठ्या सवलतीत मिळतील. चांगल्याप्रकारे गेमिंग करता यावी यासाठी यामध्ये अधिक रॅम आणि 4GB पर्यंतचं ग्राफिक कार्ड देखील दिलं गेलं आहे. स्मूथ गेमिंग परफॉर्मन्ससाठी या लॅपटॉप्समध्ये उत्तम दर्जाचा डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. या गेमिंग लॅपटॉप्सचा प्रोसेसर खूप पॉवरफुल आहे, जो गेमिंग व्यतिरिक्त ऑफिसच्या कामासाठी देखील वापरला जाऊ शकतो. चलातर पाहुया या लॅपटॉप्सची यादी...
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/9Va4IBh