Best Rating Smart Tv on Amazon : प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर मागील काही दिवसांपासून एकापेक्षा एक जबरदस्त अशा डिस्काउंट ऑफर्स दिल्या जात आहेत. अनेकजण याचा फायदा घेत असून तुम्ही देखील घरबसल्या या ऑफर्सचा फायदा घेऊ शकता. तर आता तुम्हाला एखादा बजेट स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीतच आहे. कारण सध्या अॅमेझॉनवर सर्वोत्तम रेटिंग असलेले स्मार्ट टीव्ही अगदी कमी किमतीत उपलब्ध करून दिले आहेत. ते सर्व ३२ इंच स्क्रीन असणारे टीव्ही आहेत. तसेच, हे सर्व स्मार्ट टीव्ही आहेत. जर तुम्ही स्वस्त टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही भारी ऑफर आहे, तर नेमकी या विविध स्मार्ट टीव्हींची यादी पाहूया...
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/lSL9UeM