Devoleena Bhattacharjee Update- 'साथ निभाना साथिया' फेम देवोलिना भट्टाचार्जी सोशल मीडियावर सक्रिय असते. ट्रोल्सना ती प्रत्युत्तरही देते. न पटलेल्या विषयांवर आवाज उठवते. आता 'द केरळ स्टोरी'चा चित्रपटाच्या वादासंबंधी अभिनेत्रीने आपली कहाणी सांगितली आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/lEmjQL1