Full Width(True/False)

जेव्हा डिझाइनर अफोर्ड करू शकत नव्हते गौरी- शाहरुख, सांगितलं का डिझाइन केलं मन्नत

Shah rukh khan update- शाहरुख खानने नुकतेच पत्नी गौरी खानचे कॉफी टेबल बुक लाँच केले. यावेळी शाहरुखने आपल्या करीअरच्या सुरुवातीच्या दिवसांत पैशांअभावी घर डिझाइन करता आले नव्हते असे सांगितले. या कार्यक्रमात शाहरुखने आपल्या पत्नीचे तोंडभर कौतुक केले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/CdRJHDN