Full Width(True/False)

'रंग माझा वेगळा'मध्ये जबरदस्त ट्विस्ट; अखेर दीपासमोर येणार कार्तिकचा खरा चेहरा, जेलच्या भितींवरच नाव पाहून...

Rang Maza Vegla New Twist: अनेक प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो क्षण अखेर दीपाच्या आयुष्यात आला आहे. तिला कार्तिकचं खरं समजणार आहे. त्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/xZ5UDdw