Shefali Shah Struggle: आजच्या काळात शेफाली शाहा ही अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अर्थात ही लोकप्रियता मिळवण्यासाठी शेफालीला प्रदीर्घ काळ वाट बघावी लागली होती.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/TuZ4K9G