Akash Thosar- 'सैराट'नं अभिनेता आकाश ठोसरला लोकप्रियता मिळवून दिली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं 'फाइंड' असणारा आकाश सातत्यानं वेगळ्या भूमिकांच्या शोधात आहे. एक मोठं सरप्राइज घेऊन लवकरच चाहत्यांसमोर येणार असल्याचं तो सांगतो.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/bwZ2tJG