Full Width(True/False)

सुपरहिट अभिनेत्रीने दत्तक घेतली मुलगी, नाव तर आहे खूपच सुंदर

Actress Abhirami Adopt A Girl- कन्नड चित्रपटाची नायिका अभिरामीने २०२२ मध्ये एक सुंदर मुलगी दत्तक घेतली. अभिरामीने १४ मे रोजी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. मुलीच्या फोटोसोबत तिचे नावही सांगितले. अभिरामीने २००९ मध्ये राहुल या शालेय मित्राशी लग्न केले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/7fVsBjG