Full Width(True/False)

रितेश देशमुखचा सुखी संसाराचा कानमंत्र म्हणाला,बायकोची बडबड सुरू झाली की चप्पल उचला आणि

Riteish Deshmukh Video : रितेश आणि जिनिलिया देशमुख ही जोडी खूपच लोकप्रिय आहे. दोघांनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना 'वेड' लावलं आहे. अभिनयाबरोबरच हे दोघंजण सोशल मीडियावर देखील खूप लोकप्रिय आहेत. ते दोघं मिळून भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/NEXisRF