AI टेक्नोलॉजीनं गेल्या काळात प्रचंड प्रगती केली आहे. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं आपण आज अशा अशा गोष्टी करू शकतो ज्यांची यापूर्वी कल्पना सुद्धा केली नव्हती. AI नं तयार केलेले असेच काही गंमतीशीर फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. जर लोकप्रिय बॉलिवूड पुरुष कलाकार महिला असते तर ते कसे दिसले असते? या कल्पनेतून फोटोंची निर्मिती करण्यात आली आहे. या फोटो गॅलरीमध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, आमिर खान यांसारखे अनेक प्रसिद्ध अभिनेते आहेत. हे फोटो पाहून खरंच तुमचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. (फोटो सौजन्य - sahixd/Instagram) फक्त १० रुपयांमध्ये तयार केला AC, तरुणाचा जुगाड पाहून अमेरिकेतले इंजिनियर सुद्धा होतील शॉक
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Q64P9b2