Full Width(True/False)

आयेशा झुल्का आणि तो न्यूड सीन... दिग्दर्शकानं फसवून असं काही केलं की तिचं करिअरच संपलं

अभिनेत्री आयेशा झुल्का ९०च्या दशकातली लोकप्रिय अभिनेत्री. 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटातील आमिर खानसोबतची तिची जोडी अनेकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटानंतर आयेशा झुल्का 'पहला नशा गर्ल' या नावानं हिट झाली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/h7y4qe9