Mainak Banerjee And His Wife Ashwarya Allegedly Harassed: कोलकातामधून एका अभिनेत्याने फेसबुक लाइव्ह करत त्याच्यासोबत एअरपोर्टवर घडलेला प्रकार शेअर केला आहे. अभिनेत्याचा आरोप आहे की कोलकाता याठिकाणी एअरपोर्टवर त्याच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/KAIhWQX