shivani rangole update- लग्न म्हटले की नवरी मुलीची हौसमौज , मेकअप , छान खुप साऱ्या भरजरी साड्या या गोष्टी येतात. पण अभिनेत्री शिवानी रांगोळेने मात्र आपल्या खऱ्या आयुष्यातील लग्नात संपूर्ण विधींना केवळ एकच साडी नेसली होती. यामागचं कारण तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/LPx6sR0