Full Width(True/False)

कोट्यवधींची संपत्ती, प्रायवेट जेट असलेला स्टार एकेकाळी होता कफल्लक

Vijay Devarakonda Birthday : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा याचा आज वाढदिवस. आज विजय कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.परंतु एक काळ असा होता की त्याच्याकडे भाड्याला द्यायला देखील पैसे नव्हते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/BSfEZ6h