Full Width(True/False)

कोणीतरी सतत १५ दिवस बलात्कार केला.., द केरला स्टोरीवर पुन्हा बोलली अदा शर्मा

Ada sharma update- 'द केरला स्टोरी' चित्रपटाची प्रमुख नायिका अदा शर्माच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटात तिने केलेल्या कामाचे खूप कौतुक होत आहे. अलीकडेच अदाने मीडियाशी संवाद साधताना चित्रपटात दाखवण्यात आलेल्या मार्मिक दृश्यांबद्दल मत व्यक्त केले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/lrI7P0u