Bharat Jadhav In Ratnagiri Show: मराठी रंगभूमी, नाटक, मालिका अशी विविध क्षेत्र गाजवणारे अभिनेते भरत जाधव यांची ओळख एक संयमी अभिनेते अशीच आहे. मात्र रत्नागिरीत एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांचा काहीसा संताप पाहायला मिळाला. याठिकाणी परत प्रयोग करणार नाही, असेच त्यांनी जाहीर करुन टाकले
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/mkwW3Dc