Mother's Day 2023 : जर तुमच्या आईला ब्लड प्रेशरचा आजार असेल तर तुम्ही तुमच्या आईला ब्लड प्रेशर कंट्रोलचे एक डिव्हाइस भेट म्हणून देऊ शकता. या रविवारी मदर्स डे आहे. या दिनानिमित्त तुम्ही हे डिव्हाइस भेट देऊ शकता. जाणून घ्या डिटेल्स.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/NOT736m