Smartphones Under 15000 On Amazon : तुम्ही चांगल्या ब्रँडचा स्मार्टफोन शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला ५ दमदार स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. हे स्मार्टफोन अगदी लेटेस्ट रंग आणि स्लिम डिझाइनमध्ये येत आहेत. यामध्ये फास्ट प्रोसेसर आणि इंटरनल स्टोरेजही उपलब्ध आहे. दुसरीकडे, जर आपण या फोन्सच्या कॅमेर्याबद्दल बोललो, तर यामध्ये अगदी उत्तम रील्स बनवण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी उच्च दर्जाचा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्ही गेमही अगदी भारी पद्धतीनं खेळू शकता. यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसोबतच मजबूत बॅटरी बॅकअपही दिलं जात आहे. तुम्ही हे बजेट रेंजचे स्मार्टफोन स्वत:साठी घेऊ शकता किंवा एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी देखील बेस्ट ऑप्शन आहेत. या फोन्ससोबत एका वर्षाची वॉरंटीही कंपनी देत आहे.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/x1vVYTw