Full Width(True/False)

१० वर्षाच्या वॉरंटीसोबत ६० हजाराचा Daikin 1.5 Ton Split AC खरेदी करा फक्त ३० हजारात

Daikin 1.5 Ton Split AC With Discount : तुम्हाला जर स्वस्त किंमतीत १.५ टन एसी खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक चांगली बातमी आहे. कारण, सध्या फ्लिपकार्टवर ६० हजार रुपये किंमतीचा एसी फक्त ३० हजार रुपये किंमतीत मिळत आहे.

from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/VzbiZ3q