Full Width(True/False)

Gmail वर मोठ्या फाइल्स पाठवण्यापासून ते मेल म्यूट करण्यापर्यंत, 'हे' ५ फीचर्स आहेत खूपच कामाचे

Gmail Tips and Tricks : आजच्या काळात जवळपास प्रत्येकजणाचं जी-मेल (Gmail) वर अकाउंट आहे. प्रत्येकजण याचा वापर करतो. गुगल अकाउंट म्हणजेच जी-मेल अकाउंट असून अँड्रॉईड फोन वापरताना हे अकाउंट अनिवार्य असतं. याशिवाय ऑफिसेसमध्येही जी-मेल अकाउंट कामासाठी वापरले जातात. त्यामुळेमहाविद्यालयीन विद्यार्थी असो किंवा कार्यालयीन कर्मचारी, सर्वांसाठीच जी-मेल ही एक गरज बनली आहे. ऑफिसमधले कामाचे ई-मेल पाठवण्यासाठी प्रत्येकजण जी-मेलची मदत घेत असतो. तसंच गुगल शीट, गुगल मीट असे बरेच कामाचे इतर फीचर्सही जी-मेलच्या मदतीनेच वापरता येतात. दरम्यान आज आम्‍ही तुम्‍हाला जी-मेलच्‍या अशा काही ट्रिक्स सांगत आहोत जे तुमचा जी-मेल वापरण्याचा अनुभव आणखी सोप करतील. चला तर जाणून घेऊ जी-मेल संबधित पाच महत्त्वाच्या ट्रिक्स...

from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/fYMbzvh