Full Width(True/False)

महिन्याला फक्त ९९ रुपये खर्च करा, अन् मिळवा ३ जीबी डेटा, SMS आणि व्हाइस कॉलिंग

Bsnl Cheapest Annual Prepaid Plan : सध्या टेलिकॉम कंपन्यामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्याकडे खेचण्यासाठी जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. यात सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सुद्धा मागे नाही.

from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/5khuSJz