Rashmika mandanna in marathi movie: 'सामी सामी' म्हणत संपूर्ण देशाला वेड लावणारी लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच चर्चेत असते. रश्मिकानं तिच्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी रश्मिका आवाज चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. तिच्या 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटांनी तिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच संपूर्ण देशभरात लोकप्रियता मिळवून दिली. पण गेल्या काही दिवसांपासून ती मराठी चित्रपटात दिसणार अशा चर्चा सुरू होत्या.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/brta0Lk