Singer Choi Sung-Bong Death At 33: दक्षिण कोरियातील लोकप्रिय गायकाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आल्याने संगीत विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना गायकाने आत्महत्या केल्याचा संशय आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fcwQDmA