Full Width(True/False)

अनरदधच कह खर नह! अरधत कनखल मरणर तर सजन शधणर तयचयवरधत परव

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध रोज नवा ड्रामा करतो आहे. आता त्याने नितीनवर पुराव्यानिशी आरोप केलेत की त्यानेच वीणाला त्रास दिला. ही गोष्ट चुकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी एकीकडे अरुंधती आणि दुसरीकडे संजना प्रयत्न करताना दिसणार आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/2cGJuNe