Karan Johar New Movie- करण जोहर त्याचा पुढचा चित्रपट विकी कौशलसोबत बनवणार आहे. करणने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ही घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेपासून ते त्यातील कलाकारांपर्यंत सर्व काही फायनल झाले आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Bz1MosW