Full Width(True/False)

खर भडण क परमशन? रलजचयआधच अमष पटल आण गदर चय दगदरशकमधय बचबच

Anil Sharma - बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल सध्या चर्चेत आहे. ती ११ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'गदर २' चित्रपटात दिसणार आहे. मात्र त्याआधीच तिने या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर गैरव्यवस्थापनाचे आरोप केले आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/uWw7SxB