Full Width(True/False)

ठरल! य दवश सर हणर 'सधतई मझ मई' मलक ह बलकलकर दसणर मईचय भमकत

Sindhutai Mazi Mai- मी सिंधूताई सपकाळ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. त्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने माईंची भूमिका साकारली होती. आता त्यांच्या आयुष्यावर एक मालिका देखील येत आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/OmlIi67