Full Width(True/False)

शहरख नयनतर दपक...'जवन'मधय कलकरच मदयळ; मरठमळ अभनतर खऊन गल भव

Shah Rukh Khan Jawan Prevue: अभिनेता शाहरुख खान स्टारर 'जवान' या सिनेमाचा धमाकेदार प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला असून बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील तगडे कलाकार या सिनेमामध्ये दिसणार आहे. सिनेमाच्या या Prevue मध्ये काही सेकंदासाठी एक मराठमोळी अभिनेत्रीही दिसली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/CA1McZD