Full Width(True/False)

बोलण्यात गुंतला अल्लू अर्जुन, 'पुष्पा २ द रूल' चा डायलॉग केला लीक

Allu Arjun Pushpa 2- 'पुष्पा 2 द रुल' शी संबंधित एक डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हe संवाद इतर कोणी नाही तर प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुन म्हणतताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो पांढरा शर्ट-पँट आणि अप्रतिम लुकमध्ये दिसत आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/tQVJGlb