Full Width(True/False)

कधी बोल्ड सीन तर डिझायनरचा गंभीर आरोप, अनेकदा वादात अडकली आहे प्राजक्ता माळी

अ भिनेत्री प्राजक्ता माळी सातत्यानं काही वेगळं करत असते. भूमिका असोत, सूत्रसंचालन असो वा चाहत्यांशी संवाद. प्राजक्तानं स्वत:ला अभिनेत्री म्हणून सीमित न ठेवता अनेक क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. निर्माती म्हणून ती प्रेक्षकांना भेटली. आता उद्योजिका म्हणूनही तिची चर्चा होतेय. हे सगळं करत असताना तिचं चाहत्यांकडून कौतुकही होतं. पण प्रेक्षकांची लाडकी प्राजक्ता अनेकदा वादातही अडकली आहे.कधी बोल्ड सीनमुळं तर कधी सोशल मीडिया पोस्टमुळं तिला नेटकऱ्यांचा राग सहन करावा लागला. अनेकदा तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. तर काही वर्षांपूर्वी एका डिझायनरनं प्राजक्तावर गंभीर आरोप केले होते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Es4djLZ