Jawan Teaser- शाहरुख खानच्या 'जवान'च्या रिलीजला फक्त १ महिना उरला आहे. आता या चित्रपटाचा ३० सेकंदाचा नवीन टीझर व नवीन ब्लॅक अँड व्हाइट पोस्टर रिलीज केले आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fouebGT