Full Width(True/False)

सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडला कळली तिची चूक, सुनीलची मागितली माफी

Salman Khan Ex Girlfriend- एकेकाळी सलमान खानसोबतच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असलेली ९० च्या दशकातील अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमी अलीला २२ वर्षांनंतर तिची एक चूक लक्षात आली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/ik3q60c