Full Width(True/False)

अखेरचा दंडवत! मुख्यमंत्र्यांनी घेतले नितीन देसाईंच्या पार्थिवाचे दर्शन

Nitin Desai Suicide- प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. यानंतर आज सकाळी तेथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Jai08CW