Gadar 2 Box Office- तारा सिंह आणि सकिना यांच्या प्रेमकथेसोबतच भारत आणि पाकिस्तानमधील जुन्या वैमनस्यावर आधारित 'गदर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. स्वातंत्र्यदिनी चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/xk4mqTQ