Full Width(True/False)

प्रसुतीमुळे वाढलेल्या वजनावर भाजीवालेही करायचे कमेंट, पॅप्ससमोरही जायला घाबरायची अभिनेत्री

Bollywood actress- बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण लग्न आणि मुलं झाल्यानंतर तिने इंडस्ट्री सोडली. एका मुलाखतीत तिने सांगितले आहे की, लोक तिच्या प्रसूतीनंतरच्या शरीरावर कसे कमेंट करायचे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/UK5ChOH