Full Width(True/False)

प्राजक्तत्रयी आहे तरी काय? प्राजक्ता माळीच्या चाहत्यांनाही माहिती नसेल याचं उत्तर

प्राजक्ता निर्माती म्हणून ती प्रेक्षकांना भेटली. आता उद्योजिका म्हणूनही तिची चर्चा होतेय. हे सगळं करत असताना तिचं चाहत्यांकडून कौतुकही होतं. तर तिनं गेल्या काही वर्षात तिची तीन मोठी स्वप्नं पूर्ण केली आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/UXY2v7R