Shilpa Shetty Post- अभिनेत्री शिल्पा शेट्टीने इतर सेलिब्रिटींप्रमाणेच आपला पती, मुलं आणि आईसह आपल्या घरी तिरंगा फडकावला. दरम्यान, युजर्सनी शिल्पाची चप्पल पाहून तिला ट्रोल केले. अशा लोकांना शिल्पाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/QrToaMx