Apple Products Sale at Vijay Sales : आजकाल सर्वजण ऑनलाईन शॉपिंगला अधिक प्राधान्य देत असतात. अशामध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट्सटी विक्री सुरू असते. अशामध्ये Apple कंपनीचे प्रोडक्ट्स घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी या सेलमध्ये भरघोस डिस्काउंट ऑफर्स दिल्या जात असतात. पण आता एका खास ऑफरमध्ये तुम्ही अॅपलची उपकरणं आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही विजय सेल्समधून अॅपल आयफोन, स्मार्टवॉच, अॅपल एअरपॉड प्रो यासारखे प्रोडक्ट्स अगदी कमी किमतीत खरेदी करू शकाल. चलातर या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया...
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/ZxhA8XF