Full Width(True/False)

Flipkart Bonanza सेल झाली सुरुवात, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळवण्याची संधी, ऑफर २४ तारखेपर्यंतच

Flipkart वर अप्लायन्सेस बोनान्झा सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना मोठ्या प्रोडक्ट्सवर मोठी सूट मिळणार आहे. तब्बल ७५ टक्क्यांपर्यंत सूट या सेलमध्ये मिळणार असून PNB आणि HDFC बँक कार्ड वापरकर्त्यांना अधिकची १० टक्क्यांपर्यंत सूट देखील मिळणार आहे.

from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/4mtlPTB