Google Maps चा वापर आजकाल सर्वत्र इतका वाढला आहे की, शहरातल्या शहरात असो किंवा बाहेर कुठेही फिरण्यासाठी लोक आजकाल गुगल मॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण याच गुगल मॅपच्या काही खास फीचर्सने हा वापरण्याचा अनुभव आणखी भारी होऊ शकतो.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/3hgQrGD