Full Width(True/False)

आनंद पोटात माझ्या माईना! नातवाला हातात घेतल्यानंतर भारावले दादूस; PHOTO एकदा पाहाच

दादूस यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. लाडके दादूस आजोबा झाले आहेत. ही गोड बातमी ऐकून चाहतेही खुश झाले आहेत. तर नातवाच्या येण्याने अरुण यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.​

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/JIFqKGz