WhatsApp Latest Feature : सध्या रिल्स आणि व्हिडिओंना खूप मागणी आहे. त्यात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इन्स्टन्ट मेसेजिंग फीचर व्हॉट्सअॅपमध्ये अडचण अशी होती की व्हॉट्सअॅपवरून व्हिडिओ पाठवताना त्यांची गुणवत्ता अर्थात क्वॉलिटी ढासळते. म्हणजे व्हॉट्सअॅपने फाईल साइज कमी केल्यामुळे व्हिडिओ खराब होत रहोता. मात्र आता व्हॉट्सअॅपने ही डोकेदुखी दूर केली आहे. व्हॉट्सअॅपद्वारे एचडी व्हिडिओ शेअरिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे व्हॉट्सअॅपवरून व्हिडिओ पाठवताना त्याचा दर्जा खराब होणार नाही. चलातर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ...
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/WHE7qlJ